द्राक्ष बागायतदार संघ अधिवेशनाचे उद्घाटन

द्राक्ष बागायतदार संघ अधिवेशनाचे उद्घाटन
द्राक्ष बागायतदार संघ अधिवेशनाचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता.२७) बालेवाडी येथे झाले, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.

द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या

  • बनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला 
  • फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा 
  • देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा
  • संरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे
  • यांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या
  • जागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com