agriculture news in Marathi, green chili at 1600 to 2000 rupees in Aurangabad, Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २) हिरव्या मिरचीची ४३ क्‍विंटल आवक झाली होती, तिला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २) हिरव्या मिरचीची ४३ क्‍विंटल आवक झाली होती, तिला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

बाजार समितीत वाटाण्याची ४० क्‍विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५७८ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचा दर ६०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १०१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॅवरला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ६५ क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

२१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३३ क्‍विंटल, तर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २४ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबाची आवक २५ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

चवळीची आवक ५ क्‍विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. कारल्याची आवक १४ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १० क्‍विंटल आवक झालेल्या मकाचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ७० ते १२० रुपये प्रतिशेकडा, तर ३० हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १०० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ३२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर १०० ते १३० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीतील शेतीमालाची आवक व दर
 (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतीमाल आवक किमान कमाल
मोसंबी २५ ३००० ४०००
डाळिंब १७८ २००० ३०००
अंजीर ११ ४००० ५०००
बोर ९९ ६०० १४००
संत्रा १४ २००० २८००
पेरू २५ १००० १६००
ॲपल बोर  १२० १००० १५००
गाजर ५३ २००० २५००
बटाटा ७०० ३०० ६००

           
                                    
           
            
            
 

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...