agriculture news in marathi, green chilli rate | Agrowon

परभणीमध्ये हिरवी मिरची 2000 ते 2800 रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.12) हिरव्या मिरचीची 40 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 2000 ते 2800 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.12) हिरव्या मिरचीची 40 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 2000 ते 2800 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीत गाजराची 350 क्विंटल आवक झाली. गाजराला प्रतिक्विंटल 400 ते 800 रुपये दर होते. पालेभाज्यांमध्ये
पालकची 30 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये दर होते. मेथीच्या 30 हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा 150 ते 250 रुपये दर होते. शेपूची 10 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 600 ते 1000 रुपये दर होते. कोथिंबिरीची 90 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 300 ते 800 रुपये दर होते.

शेवग्याची 3 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 5000 ते 6000 रुपये दर होते. वाटाण्याची 70 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 1200 ते 2500 रुपये दर होते. फ्लॉवरची 30 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल 1500 ते 2500 रुपये दर गोते. कोबीची 40 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 1200 ते 1500 रुपये दर होते.

फळांमध्ये पपईची 15 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल 700 ते 1200 रुपये दर होते. पेरूची 6 क्विंटल आवक हेऊन प्रतिक्विंटल 1500 ते 2000 रुपये दर होते.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...