agriculture news in marathi, Green Home expo 16 starts from tomorrow in pune | Agrowon

पुण्यात उद्यापासून ग्रीन होम एक्‍स्पो-16
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - प्रत्येकाला निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर, फार्महाउस हवेहवेसे वाटते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन "सकाळ ऍग्रोवन'तर्फे उद्या (ता. 6) पासून दोनदिवसीय "ग्रीन होम एक्‍स्पो' आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी 11 ते रात्री 8 अशी या एक्‍स्पोची वेळ आहे. 

पुणे - प्रत्येकाला निसर्गरम्य परिसरात स्वतःचे घर, फार्महाउस हवेहवेसे वाटते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन "सकाळ ऍग्रोवन'तर्फे उद्या (ता. 6) पासून दोनदिवसीय "ग्रीन होम एक्‍स्पो' आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी 11 ते रात्री 8 अशी या एक्‍स्पोची वेळ आहे. 

"ग्रीन होम एक्‍स्पो' या लोकप्रिय ठरलेल्या प्रदर्शनाचा हा 16 वा यशस्वी सीझन आहे. या "ग्रीन होम एक्‍स्पो'मध्ये निसर्गरम्य परिसरातील फार्महाउस, बंगलो प्लॉट, वीकएंड होम्स, एन ए प्लॉट्‌सचे अनेक पर्याय एकाच छताखाली आपल्या बजेटमध्ये येथे उपलब्ध होणार आहेत. या एक्‍स्पोसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या एक्‍स्पोमध्ये प्लॅनेट "आय रिऍलिटी', "स्काय नाइन प्रॉपर्टीज', "मॅंगो बिल्डकॉन', श्री चिंतामणी लॅंडमार्क, मोर्बी रिऍलिटी, वास्तुपूर्ती डेव्हलपर्स, ऍग्रोफार्म, सुकमल डेव्हलपर्स, एम्पायर रिऍलिटी, श्री सोनिग्रा डेव्हलपर्स, किनिशा हॉलिडे होम्स, स्पेस लॅंडमार्क, कॅसल ड्रीमस्पेस डेव्हलपर्स या नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...