agriculture news in marathi, Green pepper in Aurangabad 4000 to 4500 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची १७५ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुतूरांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची १७५ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुतूरांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ९९९ क्‍विंटल आवक झाली. त्याला २५० ते ८५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १९० क्‍विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये, वांग्याची ४१ क्‍विंटल, तर दर ७०० ते १५०० रुपये, गवारीची १२ क्‍विंटल आवक, तर दर ४००० ते ५००० रुपये, भेंडीची आवक २९ क्‍विंटल, तर दर १२०० ते ३००० रुपये, मक्याची आवक १२ क्‍विंटल, तर दर  ८०० ते १००० रुपये राहिले. ८३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ७ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

पत्ताकोबीची आवक ११० क्‍विंटल झाली. तिला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ६३ क्‍विंटल, तर दर २००० ते २४०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये, शेवग्याची आवक ३९ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये, गाजराची आवक १५ क्‍विंटल, तर दर  ७०० ते १००० रुपये, दिलपसंदची आवक १९ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबाची आवक १३० क्‍विंटल, तर दर ३०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

अंजिराची आवक ४ क्‍विंटल, तर दर ६००० ते ६४०० रुपये, आंब्याची ७३ क्‍विंटल आवक, तर दर ३५०० ते ११००० रुपये, टरबुजाची आवक १२० क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये, खरबुजाची आवक ११० क्‍विंटल, तर दर १००० ते २००० रुपये, संत्र्याची आवक १३ क्‍विंटल, तर दर २५०० ते ५५०० रुपये, पपईचे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...