agriculture news in marathi, GST on milk byproduct, pune | Agrowon

दुधाच्या उपपदार्थांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्के करा
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पुणे  : दुधाच्या उपपदार्थांवर सध्या १२ टक्के ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) आकारला जात आहे. तो ५ टक्के करावा, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने शनिवारी (ता. ४) केली.

पुणे  : दुधाच्या उपपदार्थांवर सध्या १२ टक्के ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) आकारला जात आहे. तो ५ टक्के करावा, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने शनिवारी (ता. ४) केली.

दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले, की दूध संघासमोर सध्या अनेक अडचणी आहेत. दूधदराचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने समिती स्थापन करणार, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही समिती स्थापन केलेली नाही. दुधाच्या उपपदार्थांवरील जीएसटी ५ टक्के करावा, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. या वेळी अतिरिक्त ६० लाख लिटर दूध संकलन १ डिसेंबरपासून स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, संचालक गाेपाळ म्हस्के, खासगी साेनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने उपस्थित हाेते.

अशा आहेत मागण्या

  • २७ रुपये खरेदीदर देणे अशक्य, सध्या २१ रुपयांनी खरेदी दरातील तफावतीचे ६ रुपये थेट दूध उत्पादकांच्या बॅंक खात्यावर जमा करावे
  • अतिरिक्त ६० लाख लिटर दूध शासनाने खरेदी करावे
  • दुधाला प्रतिलिटर ५ रुपये; तर पावडरला प्रतिकिलाेला २२ रुपये अनुदान द्यावे
     

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...