agriculture news in marathi, guardian Minister doing farming work, akola | Agrowon

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील जेव्हा वखरणी करतात
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

अकोला  ः शेतकऱ्यांचा उत्साह, मनोबल वाढविण्यासाठी शनिवारी (ता. ३०) जिल्ह्यात एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात अाला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अधिकाऱ्यांसह अकोला तालुक्यात ठिकठिकाणी भेटी देत शेतकऱ्यांच्या अडणची जाणून घेतल्या. या वेळी सर्व यंत्रणांचे अधिकारी त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. दौऱ्यात डोंगरगाव येथे डॉ. पाटील यांनी पेरणी सुरू असलेल्या शेतात भेट देत वखरणीसुध्दा केली.   

अकोला  ः शेतकऱ्यांचा उत्साह, मनोबल वाढविण्यासाठी शनिवारी (ता. ३०) जिल्ह्यात एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात अाला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अधिकाऱ्यांसह अकोला तालुक्यात ठिकठिकाणी भेटी देत शेतकऱ्यांच्या अडणची जाणून घेतल्या. या वेळी सर्व यंत्रणांचे अधिकारी त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. दौऱ्यात डोंगरगाव येथे डॉ. पाटील यांनी पेरणी सुरू असलेल्या शेतात भेट देत वखरणीसुध्दा केली.   

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दौऱ्याची सुरवात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील शेततळ्यांच्या पाहणीपासून केली. या वेळी जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी, तसेच  शेतीविषयक माहिती देण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा उपक्रम अकोला जिल्हा प्रशासनाने अायोजित केला होता. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या संकल्पनेनुसार जिल्हाभर याची अंमलबजावणी करण्यात अाली.

प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वय साधून तालुक्यामध्ये एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात अाले आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गावस्तरीय कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांच्या गावातील किमान दहा शेतकऱ्यांच्या बांध्यावर जावून शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी असे नियोजन करण्यात अाले होते. शिवाय, गावपातळीवर नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची माहिती भरुन घेण्यासाठी एक अर्जसुद्धा देण्यात अाला होता.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...