agriculture news in Marathi, hailstorm in kudenangaon, Maharashtra | Agrowon

कुडेनांदगावात वादळासह गारपीट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

गोंड पिंपरी, जि. चंद्रपूर ः तालुक्यातील कुडेनांदगाव व परिसरात मंगळवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीसह आलेल्या पावसाने अनेकांच्या घरांचा भाग कोसळला, तर छतावरील टिनपत्रेही उडाले. भरउन्हाळ्यात अचानकपणे आलेल्या पावसाने गावकऱ्यांना चांगलेच अचंबित करून सोडले. 

गोंड पिंपरी, जि. चंद्रपूर ः तालुक्यातील कुडेनांदगाव व परिसरात मंगळवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीसह आलेल्या पावसाने अनेकांच्या घरांचा भाग कोसळला, तर छतावरील टिनपत्रेही उडाले. भरउन्हाळ्यात अचानकपणे आलेल्या पावसाने गावकऱ्यांना चांगलेच अचंबित करून सोडले. 

मंगळवारी दुपारच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यात ढग जमा झाले अन् काही क्षणातच पावसाचे वातावरण निर्माण झाले. गोंडपिपरीत एक दोन मिनीट पाऊस आला; पण कुडेनांदगाव हेटीनांदगावात साधारणतः अर्धा तास वादळी व गारपिटीचा पाउस पडला. गावातील आनंदराव कोडापे, मारोती कोडापे, बंडू झाडे यांच्यासह अनेकांच्या घरावरील टिनपत्रे, कौल उडाली, तर काहींच्या घराच्या भिंतीही कोसळल्या. रमेश टेकाम यांच्या घरी असलेल्या शौचालयाची भिंतही कोसळली.

गावातील काही झाडेही पावसाने कोसळली. कुडेनांदगावव्यतिरिक्त हेटीनांदगाव गुजरी, सकमुर या गावांतही असाच पाऊस झाला. भरउन्हाळ्यात आलेल्या पावसाने कुडेनांदगाव येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...