agriculture news in marathi, Hazare flays Modi govt, says will launch protest in March | Agrowon

शेतकरीप्रश्‍नी दिल्लीत आंदोलन : अण्णा हजारे
वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

जबलपूर : देशातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न अाणि लोकपाल बिल याकरिता २३ मार्चपासून नवी दिल्लीत आंदोलन करणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे दिली. 

केंद्र सरकारवर टीका करताना श्री. हजारे म्हणाले, की देशात सरकार नावाची कोणतीही गोष्ट नाही. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने २०१४मध्ये मोठ-मोठी आश्‍वासने दिली होती. सत्तेत येताच ३० दिवसांत परदेशातून काळा पैसा भारतात पुन्हा आणण्याचा अाणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्‍वासन दिले, मात्र यापैकी काहीही झालेले नाही.

राजधानीत आंदोलन सुरू करण्यापूर्वी लोकांचा पाठिंबा मिळविण्याकरिता प्रयत्न करणार आहे. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्यांकडून पुढे कोणत्याही राजकीय भूमिकेत न जाण्याचे वचन घेणार आणि त्यांनी जर हे वचन तोडले तर त्याविरोधात न्यायालयातही जाऊ, राजकीय पक्ष सत्तेत येण्याकरिता भ्रष्टाचार करतात. सत्ता जिंकण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो, असे हजारे म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...