agriculture news in Marathi, heat wave possibilities in state, Maharashtra | Agrowon

कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

पुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्ण लाट आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर कोकण वगळता उर्वरीत राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

पुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्ण लाट आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर कोकण वगळता उर्वरीत राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. यातच ढगाळ हवामान होत असल्याने उकाडाही जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा यवतमाळ येथे तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. यापैकी काही ठिकाणी उष्ण लाट आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) ही लाट कायम राहणार आहे. 

शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८ (३.६), जळगाव ४४.० (१.७), कोल्हापूर ३८.६(३.७), महाबळेश्वर ३३.६ (४.२), मालेगाव ४४.६ (४.६), नाशिक ३८.३ (०.९), सांगली ४१.० (४.०), सातारा ४०.७ (५.५), सोलापूर ४४.५(४.६), अलिबाग ३३.९ (०.७), डहाणू ३५.२ (०.८), सांताक्रूझ ३३.८ (०.३), रत्नागिरी ३३.३ (०.४), औरंगाबाद ४१.७ (२.५), नांदेड ४४.५ (३.७), परभणी ४५.५ (३.७), अकोला ४५.१ (३.२), अमरावती ४४.८ (३.०), बुलडाणा ४२.० (४.१), बह्मपुरी ४६.३ (३.७), चंद्रपूर ४६.२ (३.०), गोंदिया ४३.० (०.३), नागपूर ४६.२ (३.४), वाशीम ४३.८, वर्धा ४६.० (३.२), यवतमाळ ४४.५(२.८). 
उष्ण लाट असलेली ठिकाणे : बह्मपुरी ४६.३, चंद्रपूर ४६.२, नागपूर ४६.२, वर्धा ४६.०, परभणी ४५.५, अकोला ४५.१, मालेगाव ४४.६, सोलापूर ४४.५ सातारा ४०.७.  

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...