agriculture news in marathi, Heavy rain in dams catchment area | Agrowon

नाशिक : धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस :
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

इगतपुरी, जि. नाशिक : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला आहे. दारणा धरणाच्या पाणलोटात पावसाने सोमवारपासून (ता. २५) मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारनंतर सलग पडणाऱ्या संततधार पावसाने सह्याद्रीचा घाटमाथा ओलाचिंब झाला. सोमवारी दिवसभर सह्याद्रीचा घाटमाथा मुसळधार पावसाने झोडपून निघाला. खपाटी झालेल्या धरणांमध्ये पाण्याची आवक होण्याची आनंदवार्ता या पावसाने दिली आहे.

इगतपुरी, जि. नाशिक : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला आहे. दारणा धरणाच्या पाणलोटात पावसाने सोमवारपासून (ता. २५) मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारनंतर सलग पडणाऱ्या संततधार पावसाने सह्याद्रीचा घाटमाथा ओलाचिंब झाला. सोमवारी दिवसभर सह्याद्रीचा घाटमाथा मुसळधार पावसाने झोडपून निघाला. खपाटी झालेल्या धरणांमध्ये पाण्याची आवक होण्याची आनंदवार्ता या पावसाने दिली आहे.

नाशिक येथे १९, मुकणे १५, दारणाच्या भिंतीजवळ ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) ः वाकी ४२, इगतपुरी ७१, घोटी २९, भावली ७५, अंबोली ७२, त्र्यंबक ४१ मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर हा पहिलाच पाऊस आहे. नाशिक येथे 19 मिमी, मुकणे 15 मिमी, दारणाच्या भिंतीजवळ 8 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांचे साठे असे (दलघफूमध्ये) (सोमवारपर्यंत) :  दारणा- १ हजार २१३ , गंगापूर १ हजार ४६३, भावली २, गौतमी  १०४, आळंदीत १०५, कडवा ४९, भंडारदरा २ हजार ८२३.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...