agriculture news in Marathi, heavy rain possibilities in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा सुरवात झाली अाहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे. राज्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये; तर बुधवारपासून (ता. १५) विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

पुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा सुरवात झाली अाहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे. राज्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये; तर बुधवारपासून (ता. १५) विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडे पंजाबच्या अमृतसरपासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, आज (ता. १३) सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दक्षिण भारतात असलेले वाऱ्याचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र विरून गेले आहे. 

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे  माॅन्सून सक्रिय होऊन सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे; तर उत्तर भारतात उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र खवळण्याची शक्यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...