agriculture news in Marathi, heavy rain possibilities in Kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे : कोकणात आजपासून (ता. ४) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. 

पुणे : कोकणात आजपासून (ता. ४) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. 

बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबचे क्षेत्र सक्रिय आहे. तर सोमवारपर्यंत (ता. ६) बंगालच्या उपसागरात अाणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. हे कमी दाबक्षेत्र पोषक ठरल्यास मंगळवारी (ता. ७) कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेले आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली अाहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.६, कोल्हापूर २७.८, महाबळेश्वर १९.३, मालेगाव ३१.२, नाशिक २८.२, सातारा २७.६, सोलापूर ३४.३, सांताक्रूझ ३१.२, अलिबाग २९.७, रत्नागिरी २९.६, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३१.४, परभणी ३३.३, नांदेड ३२.५, अकोला ३३.३, अमरावती ३२.८, बुलडाणा ३२.०, चंद्रपूर ३४.४, गोंदिया ३१.९, नागपूर ३३.६, वर्धा ३५.०, यवतमाळ ३०.५. 

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...