agriculture news in marathi, heavy rain in vidarbha, maharashtra | Agrowon

विदर्भात जोरदार पावसाची हजेरी (video सह)
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

नागपूर  ः विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.६) जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (ता.५) रात्रीपासूनच पाऊस बरसत होता. शुक्रवारी (ता.६) पहाटेपर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर  ः विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.६) जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (ता.५) रात्रीपासूनच पाऊस बरसत होता. शुक्रवारी (ता.६) पहाटेपर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा जास्त असल्याने शहरी वस्त्यांमध्ये पाणी तुंबत ते नागरिकांच्या घरांत शिरले. यवतमाळ जिल्ह्यातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. सरासरी १७ मिमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंत झाली. वर्धा जिल्ह्यातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्‍यात पाऊस जास्त झाल्याने या भागात जनजीवन विस्कळित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अमरावती जिल्ह्यात तुरळक पाऊस बरसला. अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

मुसळधार पावसाने उपनगराचे झाले तळे... पहा Video

इतर ताज्या घडामोडी
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...
पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर...पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात...
सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग...सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून...