agriculture news in Marathi, heavy rain in vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात पावसाच्या जोरदार सरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे : सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलक्या सरी पडल्या. आज (ता. २४) विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलक्या सरी पडल्या. आज (ता. २४) विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळू लागले आहे. सोमवारी दुपारनंतर पश्‍चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात दाट ढग जमा झाले होते. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलके ढग होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसह अधूनमधून ऊनही पडत होते. राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, उद्यापासून (ता. २५) कोकण वगळता राज्याच्या उर्वरित हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी (ता. २९) बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले  आहेत. 

सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) : 
कोकण : शहापूर १३५, डोलखांब ४१, धामनंद ४२, मंडणगड ५५, म्हाप्रल ५९, देव्हरे ५१, कोंडगाव ५४, राजापूर ५३, सवंडल ५३, सावंतवाडी ४६, बांदा ५६, अंबोली ११०, कणकवली ४२, कुडाळ ५३, कसाल ४८, वलवल ५७, मानगाव ५६, पिंगुली ५५, भेडशी ५३, कांचड ४१, जव्हार ४२. 

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ८३, धारगाव ३४, नेर ८६, शेंडी ५९, घोटावडे ३२, माले ४५, मुठे ३६, भोलावडे ९५, काले ६२, कार्ला ६४, खडकाळा ३२, लोणावळा ५०, पानशेत ३३,  राजूर ४७, अपटाळे ३५, हेळवाक ४६, महाबळेश्‍वर ६६, पाचगणी ७३, तापोळा ९८, बाजार ३२, करंजफेन ४१, आंबा ६७, राधानगरी ५१, साळवण ३८, कडेगाव ३५, कराडवाडी ४५, गवसे ३२, चंदगड ४०, हेरे ३२.

विदर्भ : अमडापूर ३०, जानेफळ ४०, शेलगाव ३०, वरवंड ३०, लोणी ३०, अंजनी ३८, मुंगळा ५०, शेलू बाजार ३७, धारणी ३२, चुर्णी ३४, लोणी ३५, तळेगाव ४२, पुलगाव ४२, विजय गोपाल ३१, गिरोली ३०, हिंगणघाट ३५, नागपूर ४५, सिताबार्डी ३८, पार्डी ३४, बोरी ४०, वाडी ५४, हिंगणा ३८, वानाडोंगरी ३८, देवळापूर ४९, मुसेवाडी ५२, खाट ३९, धानळा ३२, काटोल ३१, कोंढळी ३५, मेंधळा ४७, पहेली ३९, मोहाडी ३०, केरडी ३८, केंद्री ३०, नाकडोंगरी ५०, मिटेवणी ५१, गाऱ्हा ३०, अड्याळ ४०, चिंचळ ३०, असगाव ३९, साकेली ४२, आकोडी ४३, सांगडी ६५, विरळी ५१, लाखंदूर ४२, बारव्हा ३२, मासाळ ४५, लाखनी ३६, पालंदूर ३२, गंगाझारी ३६, दासगाव ३५, कामठा ५३, काट्टीपूर ३५, आमगाव ३५, तिगाव ५८, ठाणा ४८, परसवाडा ४७, तिरोडा ५६, मुंडीकोटा, ३० वाडेगाव ५९, ठाणेगाव ४८, गोरेगाव ५५, कुऱ्हाडी ५३, मोहाडी ६३, कवरबांध ३५, सालकेसा ४२, शिखारीटोळा ३८, देवरी ५६, चिंचगड ३५, नवेगावबांध ३५, बोधगाव देवी ३१, महागाव ४६, केशोरी ६५, सौदाद ५९, दारव्हा ४०, सडक अर्जुनी ६५, चांदनखेडा ३२, कुरखेडा ४५, पुराडा ४७, काढोली ३०, पेंटीपका ३०, असारळी ४९, कोर्ची ४९, बेडगाव ५१, कोटगुळ ४२. 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...