agriculture news in marathi, I made Anna Hazare to stand in Delhi for agitation says Ramdevbaba | Agrowon

अण्णा हजारे यांना आंदोलनाला मी उभे केले : रामदेवबाबा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

कऱ्हाड, जि. सातारा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, त्यांच्या आंदोलनाला मी उभे केले. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड, जि. सातारा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, त्यांच्या आंदोलनाला मी उभे केले. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड (जि. सातारा) येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास शनिवारी (ता. १४) प्रारंभ झाला. यानिमित्त रामेदवबाबांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. मी सर्वपक्षीय व निरपक्षीय आहे. सर्वच पक्षातील लोकांशी माझा स्नेह आहे. साधू कुणाशीही वैर करत नाही. अण्णा हजारे यांना आंदोलनाला मी उभे केले.

उत्तर भारतात सुरवातीला अण्णांना कोणी ओळखतही नव्हते. अण्णांना २०१० मध्ये पतंजलीत बोलावून कृषी गौरव पुरस्कार दिला. त्यानंतर दिल्लीत रामलीला मैदानात उभे करून अण्णांची ओळख करून दिली. उंचीने लहान, पण काम मोठे असलेल्या अण्णांच्यासोबत राहा, असे आवाहन केले. पहिल्या आंदोलनात मी पाठिंबा दिला. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता; मात्र या आंदोलनातून अरविंद केजरीवाल, तसेच अन्य नेते निर्माण झाले. आंदोलन देशासाठी करतो, कोणाला नेता बनवायला नाही.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...