agriculture news in marathi, If the farmer breaks, the state will collapse | Agrowon

शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल : अजित पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

भूम, जि. उस्मानाबाद ः  शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल. बाजार उद्ध्वस्त होईल आणि राज्याचे आर्थिक कंबरडे मोडून पडेल. तसे होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे हल्लाबोल आंदोलन सुरू केल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

भूम येथे बुधवारी (ता. १७) हल्लाबोल मोर्चात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती.

भूम, जि. उस्मानाबाद ः  शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल. बाजार उद्ध्वस्त होईल आणि राज्याचे आर्थिक कंबरडे मोडून पडेल. तसे होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे हल्लाबोल आंदोलन सुरू केल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

भूम येथे बुधवारी (ता. १७) हल्लाबोल मोर्चात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, की राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ऑनलाइन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच झाला नाही. शेतकरी, शेतमजुरांची अवस्था वाईट झाली आहे.ज्या जनतेने यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, तीच जनता यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन अधिकाऱ्यांनी तोडू नये, आमचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील वीज पंप देऊ, असे श्री. पवार यांनी सांगितले.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
राज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...
नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...
चांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...
सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...
जामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...
खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
सोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...
पाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर  : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...
लोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...
आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...