Agriculture news in Marathi, IMD, India Meteorological Department, Baramati, Sugar, Sharad Pawar | Agrowon

शरद पवार यांनी हवामान विभागात पाठविली साखर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे : हवामान विभागाचा मराठवाड्यात १९, २०ला अतिवृष्टी होण्याचा अंदाज खरा ठरल्यानंतर शब्द दिल्याप्रमाणे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हवामान विभागात बारामतीची साखर पाठवून सर्वांचे तोंड गोड केले.

पुणे : हवामान विभागाचा मराठवाड्यात १९, २०ला अतिवृष्टी होण्याचा अंदाज खरा ठरल्यानंतर शब्द दिल्याप्रमाणे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हवामान विभागात बारामतीची साखर पाठवून सर्वांचे तोंड गोड केले.

१९ ऑगस्टपासून राज्यासह विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. या पार्श्वभूमीवर ‘हवामान विभागाचा अंदाज जर खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर टाकेल,’ असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लगावला होता. यानंतर बरोबर १९ तारखेनंतर राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यास चांगले झोडपून काढले. बहुतांश भागात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, आपला शब्द श्री. पवार विसरले नाही. त्यांनीही लगोलाग साखर पाठविणार असे जाहीर केले. पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याकडे श्री. पवार यांनी बारामतीची साखर पाठविली. श्री. काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हवामान विभागात जाऊन ती वाटून सर्वांचे तोंड गोड केले.

इतर अॅग्रो विशेष
जिनिंग बंदमुळे ३०० कोटींचा व्यवसाय ठप्पजळगाव ः वस्तू व सेवा करांतर्गत रिव्हर्स कनसेप्ट...
फळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशासौ. कविता चांदोरकर या मूळच्या मुंबई येथील रहिवासी...
शेडनेटमधील शेती करते आर्थिक प्रगती आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना...
जिगाव प्रकल्पाचे काम पूर्ण होणार तरी कधीबुलडाणा  : वऱ्हाडातील एक महत्त्वाकांक्षी...
शेती सांभाळली, विक्री व्यवस्थाही उभारलीपरभणी शहरातील शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून...
ऊसतोडणी मजूर संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटलीसांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांनी...
ठिबक कंपन्यांवर सरसकट कारवाई नकोपुणे : ठिबक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या डॉ. सु. ल....
ग्रामीण पर्यटनाचा शाश्‍वत विकास गरजेचा...पुणे: भारतात निसर्गसाैंदर्याबराेबरच...
पोकळ पदव्यांत हरवलेले शिक्षण पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन इतर कौशल्ये विकसित...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : गेल्या २४ तासांत सर्वांत कमी १२.८ अंश...
`पाणीबाणी`शी झुंजणारी भारतीय शेतीपाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस घटतच जाणार आहे....
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...