agriculture news in Marathi, Incessant fall in vegetables in Pune; Rate stable | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमीच असून, संक्रांतीनंतर मागणी कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर होते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमीच असून, संक्रांतीनंतर मागणी कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर होते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरचीची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवग्याची, जयपूर येथून १२ ट्रक गाजराची, मध्यप्रदेशातून २० तर जयपूर येथून ४ ट्रक मटारची, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटोेची सुमारे ५ हजार क्रेट, कोबीची १० तर फ्लॉवरची सुमारे १५ टेम्पो, भेंडीची ८ टेम्पो, गवारीची ४ टेम्पो, ढोबळी मिरचीची ८ टेम्पो, हिरवी 
मिरचीची २ टेम्पो, पावटाची ४ टेम्पो आवक झाली होती. कांद्याची सुमारे १५५ ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ३० ट्रक आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फळभाज्यांचे भाव (प्रतिदहा किलो) 
कांदा : जुना ३०-६०, नवीन ६०-८०, बटाटा : ८०-१२०, लसूण : ५०-२५०, आले : सातारी ५५०-६००, भेंडी : ३५०-४५०, गवार : गावरान, सुरती ४५०-५००, टोमॅटो : १४०-१६०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३५०-३६०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी- ३५०-४०० पांढरी २००-२५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ४०-८०, कोबी : ६०-८०, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १००-१२०, शेवगा : ३००-४००, गाजर : १००-१२०, वालवर : २००-२२०, बीट : १००-१२०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८०-२२०, ढेमसे : ३००-३२०, भुईमूग : ५००-५५०, पावटा : २५०-३५०, मटार : १६०- २००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सुमारे २ लाख तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली होती.
व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : 
कोथिंबीर : ४००-८००, मेथी : १००-३००, शेपू : ४००-७००, कांदापात : ३००-५००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-७००, चुका : ५००-७००, चवळई : ५००-६००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-६००.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फुलांचे दर(प्रतिकिलो)  
झेंडू : २०-४०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ३०-६०, कापरी : २०-४०, कागडा : ६००-८००, मोगरा : ७००-८००, ॲस्टर : ८-१६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-२५, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लीली बंडल : ५-८,  जरबेरा - २०-४०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती : ६०-१००.

फळबाजारात रविवारी (ता.२०) मोसंबीची सुमारे ६० टन, संत्रीची २ टन, डाळिंबाची सुमारे १०० टन, पपईची २० टेम्पो, लिंबाची सुमारे ४ हजार गोणी, चिकूची २ हजार बॉक्स आणि गोणी, पेरुची ६०० क्रेट, कलिंगडाची २५ टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो, विविध जातींची बोरांची सुमारे १ हजार ३०० गोणी, विविध द्राक्षांची सुमारे ४५ टन, स्ट्रॉबेरीची साडेचार टन आवक झाली होती.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फळांचे भाव : 
लिंबे (प्रतिगोणी) : ५०-३५०, मोसंबी : (३ डझन) : ११०-३२०, (४ डझन ) : ३०-१७०, संत्रा : (३ डझन) १६०-२५०, (४ डझन) : ६०-१६०, डाळींब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-१८०, आरक्ता १०-५० गणेश -५-२५, कलिंगड : ५-८, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-८००, पेरू (२० किलो) : ५००-६००, बोरे : चेकनट (१० किलो) ६००-६५०, उमराण (१० किलो) -२५-३०, चमेली (१० किलो) १४०-२२०, चण्यामण्या ४००- ४५०. द्राक्षे : तास-ए-गणेश (१५ किलो) ७०० ते ८००, जंम्बो (१० किलो) ६०० ते ९००. सुपर सोनाका - ९००-१२००, शरद सिडलेस ८००-११००, माणिक चमण - ६००-७००, कृष्णा -८००-१०००.

मासळीबाजार
खोल समुद्रातील मासळीचे भाव (प्रतिकिलो)  
पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे  १८००-२०००, मध्यम : १०००-१२००, लहान ७५०-८०० भिला : ५५०-६००, हलवा : ६००-६५०, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०-८५०, घोळ : ६५०-७००, करली :२८०-३२०, करंदी  (सोललेली) : ३६०,  भिंग ४००, पाला : लहान ६५०-७०० , मोठे :१२००-१२५०, वाम : लहान ४८०, पिवळी मोठे  ७५०,  काळी : ४८०, ओले बोंबील : लहान १००-१२०, मोठी १६०-२००. 

कोळंबी 
लहान :३२०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स :१५००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान  २४०, मोठे २८०-३२०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ५००-५५०. 

खाडीची मासळी
सौंदाळे : २८०, खापी २००, नगली : लहान २८० मोठी५५०-६००, तांबोशी ४००-४४०, पालू : २८०-३२०, लेपा : लहान १६०, मोठे २४०-२८०, शेवटे : २४०-२८० बांगडा : लहान १४०-१६०, मोठा २००-२४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २००, खुबे १६०, तारली : १४०-१६०. 

नदीची मासळी 
रहू: १६०-१८०, कतला : २००, मरळ : लहान ३६०, मोठी ४८०, शिवडा : २४० चिलापी : ६०,मागुर : १४०, खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : २८०, वाम : ५५०. 

मटण        
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. 

चिकन
१५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ७३०, डझन : १०० प्रतिनग : ८.५ इंग्लिश : शेकडा : ४५०  डझन : ६० प्रतिनग: ५

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा,...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३९०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
चिंचेचे दर दबावातसरुड, जि. कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी)...
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीतजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३०००...नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक :...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३०...सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी...
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात...परभणी ः कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची...
गहू दरांवर दबाव, मका दरात वाढ शक्‍यजळगाव ः खानदेशातील मोजक्‍याच बाजार समित्यांमध्ये...
कळमणा बाजारात गव्हाची आवक २५०० क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची वाढती आवक...
बोरी बाजार समितीत हळदखरेदीस प्रारंभबोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी...
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते ३६००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत मेथी प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपयेपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव जिल्ह्यात भेंडीच्या आवकेत वाढ, दर...जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने...