agriculture news in marathi, Independent room for coordination of Ashadhi Palkhi Festival | Agrowon

आषाढी पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

पुणे  : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पुण्यातून संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वारीसंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये ताळमेळ राहण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे  : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पुण्यातून संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वारीसंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये ताळमेळ राहण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

पुण्यातून प्रस्थान झाल्यानंतर या पालख्या सातारा, सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपूर येथे जाणार आहेत. या पालख्यांसाठी व वारकऱ्यांसाठी अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी उदय भोसले यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र कक्षामध्ये तीन तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या समन्वय कक्षाशी संपर्क साधता यावा, यासाठी ०२०-२६१२३३७१ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. वारीसंबधी माहितीसाठी नागरिकांनी या दूरध्वनी क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन समन्वय अधिकारी उपजिल्हाधिकारी उदय भोसले यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...