Agriculture News in Marathi, India Govt raises base import price of all edible oils | Agrowon

खाद्यतेलाच्या मूलभूत आयात दरात वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढविल्यानंतर आता आयात तेलाच्या मूलभूत दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

रिफाइंड, कच्च्या तेलाच्या मूलभूत आयात किमती सरासरी प्रतिटनामागे ५० डॉलरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली आहे.

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढविल्यानंतर आता आयात तेलाच्या मूलभूत दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

रिफाइंड, कच्च्या तेलाच्या मूलभूत आयात किमती सरासरी प्रतिटनामागे ५० डॉलरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली आहे.

रिफाइंड पामोलिन तेलाची मूलभूत आयात किंमत प्रतिटन ७६० डॉलर तर कच्च्या पामोलिन तेलाची किंमत प्रतिटन ७५७ डॉलर एवढी निश्‍चित केली आहे. रिफाइंड पामतेलाचा दर प्रतिटनामागे ४९ डॉलरने वाढवून ७५० डॉलर केला आहे. तसेच कच्च्या सोयातेलाचा मूलभूत आयात दर प्रतिटनामागे १६ डॉलरने वाढवून ८५१ डॉलर निश्‍चित केला आहे, असे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

जागतिक स्तरावरील तेलाचे दर आणि परकीय चलन दरात झालेला बदल याआधारे केंद्र सरकारकडून आयात तेलाच्या मूलभूत दरात सुधारणा केली जाते. याआधी ऑगस्टमध्ये रोजी आयात तेलाच्या मूलभूत दरात बदल केला होता. आता आयात तेलाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी खाद्यतेलाची विक्रमी आयात
भारत हा खाद्यतेलाचा आयात करणार प्रमूख देश आहे. गेल्या वर्षी (२०१५-१६) देशात विक्रमी १४.६ दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात केली आहे. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून...अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील...
‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं...शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर...
नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील...नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०)...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
द्राक्षावर रोगांचा धोका वाढलासर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये...
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद,...
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर...राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर...
दूध संघांना सावरण्यासाठी त्रिसदस्यीय... विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३०...