agriculture news in marathi, Infestation Rice Crops Ramtek | Agrowon

रामटेक परिसरात धानावर कीडरोगाचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर : धानावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने या भागातील नुकसानीची पाहणी करून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी व तहसीलदार धर्मेश फुसाते यांच्याकडे निवेदनातून केली आहे. शेतकरी नेते संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, पारशिवणी या परिसरातील धानावर करपा, तुडतुडे या कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पाण्याअभावी या भागात आधीच रोवणी कमी क्षेत्रावर झाली.

नागपूर : धानावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने या भागातील नुकसानीची पाहणी करून मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी व तहसीलदार धर्मेश फुसाते यांच्याकडे निवेदनातून केली आहे. शेतकरी नेते संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, पारशिवणी या परिसरातील धानावर करपा, तुडतुडे या कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पाण्याअभावी या भागात आधीच रोवणी कमी क्षेत्रावर झाली.

त्यातच आता कीडरोगांनी पिकावर हल्ला चढविल्याने लागवड केलेल्या शेतकऱ्यांची उत्पादकतादेखील प्रभावित होणार आहे. त्याची दखल घेत शासनाने तत्काळ सर्वेक्षणाची परवानगी द्यावी व मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी संजय सत्येकार, सनत दसरे, रामप्रसाद नागपूरे, शोभलाल मढाले, विकास उपराडे, संदीप दमाहे, शिवचरण दमाहे, उदाराम गराडे, रमेश दळने, शिवा नागपूरे, गोविंदा बसिने, फजील बसीने, दुर्गाप्रसाद नागपूरे यांनी निवेदनातून केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...