agriculture news in Marathi, Inspect the wall born Larvae management squad | Agrowon

बोंड अळी व्यवस्थापनाची पथकाकडून पाहणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

नगर ः पंतप्रधान पारितोषिकासाठी सादर केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन मोहीम प्रस्तावाच्या मूल्यमापनाबाबत केंद्र सरकारच्या वतीने उपसचिव एस. पी. पंत व डॉ. जी. प्रसाद यांनी नगर जिल्ह्याचा अभ्यास दौरा केला. 

शासकीय विश्रामगृहात त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी बोंड अळीवरील उपाययोजनेसंदर्भात माहिती दिली. या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संजय काचोळे उपस्थित होते. 

नगर ः पंतप्रधान पारितोषिकासाठी सादर केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन मोहीम प्रस्तावाच्या मूल्यमापनाबाबत केंद्र सरकारच्या वतीने उपसचिव एस. पी. पंत व डॉ. जी. प्रसाद यांनी नगर जिल्ह्याचा अभ्यास दौरा केला. 

शासकीय विश्रामगृहात त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी बोंड अळीवरील उपाययोजनेसंदर्भात माहिती दिली. या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संजय काचोळे उपस्थित होते. 

राज्यात २०१८-१९मध्ये राबविण्यात आलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन मोहिमेमुळे गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यास मदत झाली आहे. प्रशासनातील उत्कृष्ट कामासाठी केंद्र सरकारमार्फत देण्यात येत असलेल्या पंतप्रधान पारितोषिक २०१९ करिता गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन मोहिमेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकारमार्फत या प्रस्तावाची छाननी होऊन तिसऱ्या टप्प्यासाठी प्रकल्पाची निवड झाली आहे. मांडवे, कोल्हार येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून या पथकाने पाहणी केली.

इतर बातम्या
पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद...निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या...
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा...नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...