agriculture news in marathi, Israel drainage recycling plant visit | Agrowon

इस्राईल : दररोज पावणेचार लाख घनमीटर सांडपाण्यावर प्रक्रिया
दिलीप वैद्य 
गुरुवार, 10 मे 2018

तेल अवीव, इस्राईल :तेल अवीवपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शान गावाजवळ शफदान या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी भेट दिली. औद्योगिक, घरगुती, दवाखाने यांचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यावर येथे प्रक्रिया केली जाते. दररोज तीन लाख ८० हजार घनमीटर पाण्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते.

इस्राईलमधील २५ शहरे आणि ८७ प्रकल्पांचे सांडपाणी येथे वाहून आणले जाते. त्यावर प्रक्रिया करून हे पाणी शेतीसाठी वापरतात. इस्राईलच्या शेतीला लागणाऱ्या एकूण पाण्याच्या १० टक्के पाण्याची गरज यातून भागविली जाते.

विशेष म्हणजे हे सांडपाणी विकत घेतले जाते आणि शुद्ध करून शेतीला विकत दिले जाते. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येतो. सुरवातीला कार्यालयात एलसीडी प्रोजेक्टरवर माहिती घेतल्यावर नंतर शेजारी असलेल्या या प्रकल्पाची पाहणी शेतकऱ्यांनी केली. या प्रकल्पासाठी वॉटर कॉर्पोरेशन ऑफ इस्राईल मदत करते, अशी माहिती सांगण्यात आली. लवकरच या प्रकल्पाचा चौपट विस्तार करण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...