agriculture news in Marathi, jaggery at 3300 to 4400 rupees in sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी (ता. १२) ३३२६ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० तर सरासरी ३८५० असा दर मिळाला. गुळाची आवक कमी अधिक होत असली तर दर स्थिर असल्याची अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी (ता. १२) ३३२६ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० तर सरासरी ३८५० असा दर मिळाला. गुळाची आवक कमी अधिक होत असली तर दर स्थिर असल्याची अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १४२ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रतिक्विंटल १००० ते ४२०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १४५१ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रति क्विंटलला ७०० ते ९०० रुपये असा दर होता. सफरचंदाची १९४६ पेटी आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रति पेटीस ८०० ते १५०० रुपये असा दर होता. मोसंबीची २८५० डझन आवक झाली होती, त्यास २००ते ५०० रुपये प्रति दहा किलोस असा  दर मिळाला.

चिकूची ५६० डझन आवक झाली होती, त्यास प्रति दहा किलोस १०० ते २०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची २८७० डझन आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. बोराची ७५ क्विंटल आवक झाली होती, त्यास प्रति क्विंटलला १००० ते २००० रुपये असा दर मिळाला.

बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर
(प्रतिक्विंटल/रुपये)

 

शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मूग ४० ५६०० ६००० ५८००
मटकी २५ ५००० ६५०० ५७८०
ज्वारी (हायब्रीड) ६६ १८०० २७०० १९००
ज्वारी (शाळू) १३५ १८०० २७०० २२५०
बाजरी ८६ १६०० २००० १८००
गहू ३३५ १८०० २७०० २२५०
तांदूळ ६८० २२०० ६००० ४१००

         
                
                
             
                
                
                
                
 

 

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...
जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...
पुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...