Agriculture news in marathi, Jaggery Auction, Kolhapur District | Agrowon

कोल्हापुरात निघाले मुहूर्ताचे गूळ सौदे
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

कोल्हापूर ः येथील बाजार समितीत काढण्यात आलेल्या यंदाच्या गुळाच्या महूर्ताच्या सौद्यात गुळास ३८०० ते ४२०० रुपये इतका दर मिळाला.

सभापती सर्जेराव पाटील व उपसभापती आशालता पाटील यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले. प्रत्यक्ष गूळ हंगाम वेगाने सुरू होण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी आहे. एक महिना अगोदर आलेल्या काही शेतकऱ्यांच्या गुळाचे सौदे काढण्यात आले.

कोल्हापूर ः येथील बाजार समितीत काढण्यात आलेल्या यंदाच्या गुळाच्या महूर्ताच्या सौद्यात गुळास ३८०० ते ४२०० रुपये इतका दर मिळाला.

सभापती सर्जेराव पाटील व उपसभापती आशालता पाटील यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले. प्रत्यक्ष गूळ हंगाम वेगाने सुरू होण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी आहे. एक महिना अगोदर आलेल्या काही शेतकऱ्यांच्या गुळाचे सौदे काढण्यात आले.

शेतकरी सहकारी संघाच्या अडत दुकानात अविनाश चौगुले यांच्या गुळास हा दर मिळाला. या वेळी बाजार समिती सदस्य परशराम खुडे, विलास साठे, भगवान काटे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, कृष्णात पाटील, बाबासो लाड, शारदा पाटील, शेखर येडगे, संजय जाधव, अमित कांबळे, शशिकांत आडनाईक, बाबूराव खोत, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सालपे आदी उपस्थित होते.

गुळाची नियमित आवक होण्यास अद्याप महिन्याचा कालावधी आहे. काही गुऱ्हाळघरांतून एक दोन दिवसाच्या अंतराने गुळाचे काही रवे दाखल होत आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
उद्योगपतीच चालवत आहे सरकार : रघुनाथदादा...चोपडा (जळगाव) : आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे...
वाशीममधील ९२ प्रकल्पांतील पाणीसाठा... वाशीम  : जिल्ह्यात २० ऑक्टोबरपर्यंत ८४.२२...
नगर जिल्ह्यात ६३३० शेततळ्यांची कामे...नगर  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
सोलापुरातील ऊसदराचे आंदोलन चिघळले सोलापूर ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील...
‘पंदेकृवि’च्या डाळमिलचे तंत्रज्ञान... अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
सोयाबीनमधील मंदीची कारणेजगात सलग तिसऱ्या वर्षी सोयाबीनचे उच्चांकी उत्पादन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कांदा... पुणे   ः खरिपातील लांबलेल्या पावसामुळे...
पीक सल्ला : रब्बी, भाजीपाला,...ऊस पूर्वहंगामी उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव...
सव्वासहा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदीपरभणी : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली...
करडईचे लागवड क्षेत्र घटलेपरभणी : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली...
डाळिंबाला किलोमागे १० ते १५ रुपयांनी दर...सांगली : डाळिंबाच्या मृग हंगामात परतीच्या पावसाने...
शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले...औरंगाबाद : कर्जमाफी अर्ज ऑनलाईन, बोंडअळी लागण...
ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती...अकोले : उसाला पहिली उचल ३५०० मिळावी, या मागणीसाठी...
कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची पूर्णत...वर्धा : सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने...
साताऱ्यात २१७५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर... सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटलीसोलापूर : ऊसदर ठरविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ....
कृषिपंप बिल न भरण्यावर शेतकरी ठाम जळगाव  ः कृषिपंपांच्या थकीत वीज बिलातील...
'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'अकोला : जिल्ह्यासह संपूर्ण कापूस पट्ट्यात या...
बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना...यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने...
कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी नगर : कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा...