agriculture news in marathi, Jaggery rate per quintal 2350 to 3191 in Sangli APMC | Agrowon

सांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोल्हापूरी गुळाची आवक २३१९ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१ तर सरासरी २७७१ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोल्हापूरी गुळाची आवक २३१९ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१ तर सरासरी २७७१ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

हळदीची १६८२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ६३०० ते ८६५० तर सरासरी ७४७५ असा दर होता. तांदळाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. तांदळाची ३२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ६००० तर सरासरी ४१०० रुपये असा दर होता. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम आवारात कांद्याची २०१२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये असा दर होता. बटाट्याची ९१५ क्विंटल आवक झाली होती. त्यास १००० ते १८०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची १२४० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. चिक्कूची ३५८० डझन आवक झाली होती. चिक्कूस प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. आंबा बॉक्‍स (प्रतिबॉक्‍स एक डझनाचा) २०२८९ आवक झाली असून प्रतिपेटीस १०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची २०० पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस १००० ते १५०० रुपये असा दर मिळाला. 
 

सांगली बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) आवक झालेला शेतीमाल (आवक व दर क्विंटलमध्ये)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मटकी ३५ ४५०० ६००० ५२५०
ज्वारी (शाळू) २२५ १७५० २७०० २२२५
ज्वारी (हायब्रीड) ९५ १७०० १७५० १७२५
बाजरी ६१ १४२५ १६५० १५३८
गहू २९५ १७५० २७०० २२५०

 

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
परभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...
औरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...
जळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढलीजळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील...
पुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवकपुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे...