agriculture news in marathi, In the Jalgaon bhendi Rs 1500 to 3000 rupture | Agrowon

जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 डिसेंबर 2018

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची शुक्रवारी (ता.२८) १८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, पाचोरा व जळगाव भागातून होत आहे. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची शुक्रवारी (ता.२८) १८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, पाचोरा व जळगाव भागातून होत आहे. 

बाजारात शुक्रवारी बोरांची १३ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर होता. शेवग्याची तीन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळाला. लिंबूची ११ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० व  सरासरी १६००, पपईची १० क्विंटल आवक, तर दर ८०० ते १२०० व सरासरी १०००, पेरूची सात क्विंटल आवक, तर दर १२०० ते १६०० व सरासरी १४००, आल्याची २०० क्विंटल आवक, तर दर २००० ते ४५०० व सरासरी ३०००, बटाट्याची ४०० क्विंटल आवक, तर दर ३०० ते ६०० व सरासरी ४००, कोबीची १६ क्विंटल आवक, तर दर १०० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. गाजरांची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १००० व सरासरी ९०० रुपये दर होता.

गवारची तीन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची चार हजार क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २५० ते ६२५ व सरासरी ४०० रुपये दर मिळाला. कारल्यांची दोन क्विंटल आवक, तर दर ३०००, कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक, तर दर १५०० ते २५०० व सरासरी २०००, मेथीची १० क्विंटल आवक, तर दर १००० ते २००० व सरासरी १५००, पालकची चार क्विंटल आवक, तर दर१००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० व सरासरी १५०० रुपये दर होता.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...
अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...