agriculture news in marathi, Jalgaon in pomegranate per quintal 2000 to 5500 rupes | Agrowon

जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते ५५०० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३)  डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. डाळिंबास प्रतिक्विंटल २००० ते ५५०० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची आवक औरंगाबादसह जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, यावल, पाचोरा भागातून झाली. दर शनिवारी डाळिंबाची आवक व लिलाव होतात. आवक स्थिर असल्याची माहिती मिळाली.

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३)  डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. डाळिंबास प्रतिक्विंटल २००० ते ५५०० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची आवक औरंगाबादसह जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, यावल, पाचोरा भागातून झाली. दर शनिवारी डाळिंबाची आवक व लिलाव होतात. आवक स्थिर असल्याची माहिती मिळाली.

बाजारात शनिवारी मुळ्याची नऊ क्विंटल आवक झाली. मुळ्यास प्रतिक्विंटल ६०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. बीटची सात क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. भोपळ्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ११०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. लिंबूची ११ क्विंटल आवक झाली.

लिंबूला प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये दर होता. मोसंबीची ४० क्विंटल आवक झाली. मोसंबीला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. सफरचंदाची ६५ क्विंटल आवक झाली. सफरचंदास प्रतिक्विंटल ३००० ते ७५०० व सरासरी ५००० रुपये दर मिळाला. संत्र्याची २५ क्विंटल आवक झाली. संत्र्याला प्रतिक्विंटल ७०० ते १८०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. सीताफळाची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३१०० ते ४२०० व सरासरी ३६०० रुपये दर होता.

टरबूजाची ११ क्विंटल आवक झाली. टरबूजला प्रतिक्विंटल ६०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर होता. अद्रकची ४० क्विंटल आवक झाली. अद्रकला २५०० ते ६००० व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवळ्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० रुपये दर होता. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते १६०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला.

भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल ९०० ते १८०० व सरासरी १३०० रुपये दर मिळाला. गंगाफळाची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. कोबीची ३२ क्विंटल आवक झाली. कोबीला प्रतिक्विंटल ८०० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर होता. गवारची चार क्विंटल आवक झाली. गवारला प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. काकडीची २२ क्विंटल आवक झाली. काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० व सरासरी १००० रुपये दर होता.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...