जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात पावसाची हजेरी..

जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात पावसाचे कमबॅक
जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात पावसाचे कमबॅक

जालना - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात कमबॅक केले आहे. जालना, बदनपुर, भोकरदन आणि जाफराबाद ताकलुक्यात पावसाने सोमवारी पहाटे हजेरी लावली.  भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, वालसावंगी, एकेफळं, दानवे जवखेडा, पळसखेडा, खडकी परिसरात रविवारी आणि सोमवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. बदनापूर तालुक्यातील म्हसला, भातखेडा, दाभाडी, तळणी, किन्होळा यक परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. जाफराबाद शहरासह परिसरातही पहाटे वरुण राजा बरसला.

दरम्यान अंबड, घनसावंगी, मंठा आणि परतुर येथे येथेही चांगला पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com