agriculture news in marathi, jan sangharsha yatra starts from faijpur, jalgaon, maharashtra | Agrowon

सरकार शेतकरीविरोधी अन् हुकूमशाहीवादी : खर्गे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जळगाव : हे सरकार न्याय्य मागण्यांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करते. शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था सध्या झाली आहे, त्याला हे सरकार जबाबदार आहे. हे शेतकरीविरोधी व हुकूमशाहीवादी सरकार असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

जळगाव : हे सरकार न्याय्य मागण्यांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करते. शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था सध्या झाली आहे, त्याला हे सरकार जबाबदार आहे. हे शेतकरीविरोधी व हुकूमशाहीवादी सरकार असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी (ता.४) फैजपूर येथून सुरू झाला. यानिमित्त आयोजित सभेत श्री. खर्गे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, आमदार भाई जगताप, सचिन सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शरद महाजन आदी उपस्थित होते.

श्री. खर्गे म्हणाले, की पेट्रोल दरवाढ बेफाम सुरू आहे. आम्ही पेट्रोल दर नियंत्रणात ठेवले होते; पण हे सरकार पेट्रोलवर भरमसाट कर आकारत आहे. लूट सुरू असून, पैसे गोळा करण्याचे काम
सुरू आहे. या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत असून, त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...