agriculture news in marathi, Kaneri Math to host organic farmming seminar | Agrowon

कणेरी मठ येथे २१ पासून सेंद्रिय शेती कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 मार्च 2018

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीने २१ ते २३ मार्च अखेर सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सेंद्रिय शेतीविषयक सर्व प्रकारचे मार्गदर्शन होणार आहे. मठप्रमुख काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल.
 

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीने २१ ते २३ मार्च अखेर सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सेंद्रिय शेतीविषयक सर्व प्रकारचे मार्गदर्शन होणार आहे. मठप्रमुख काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल.
 
तीन दिवस चालणाऱ्य शिबिरात डॉ. एल. नारायण रेड्डी यांचे नत्र स्फुरद पालाश पीकसंजीवके कीटकनाशके या विषयावर, अशोक इंगवले यांचे आदर्श गोपालन, अमोल कोळी यांचे उन्हाळ्यासाठी चारानिर्मिती, मोहन मोहिते यांचे सेंद्रिय मिश्र फळबाग जोपासना, अरुण पाटील यांचे गायीचे व्यवस्थापन याविषयी मागदर्शन होइल. याशिवाय डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. एस. आर. राजुरकर, डॉ. आनंद देशपांडे हे तज्ज्ञ आयुर्वेदिक गो उपचार पद्धतीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवास आणि शेतकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी कणेरी मठाशी संपर्क साधण्याचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...