agriculture news in marathi, Karanataka assembly session starts from today | Agrowon

कर्नाटकचा अर्थसंकल्प ५ जुलैला
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

बंगळूर : कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार ५ जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या राज्य अर्थसंकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजपासून (ता. २) कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरवात होत असून, राज्यपाल विजूभाई वाला विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तरीत्या संबोधित करतील. ३ आणि ४ जुलै रोजी त्यांच्या भाषणावर चर्चा होणार असून, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री एच. डी. कुमारस्वामी ५ जुलै रोजी नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेला अर्थसंकल्प कायम ठेवावा, अशी कॉंग्रेसची मागणी आहे. यावरून दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झालेला असतानाच कॉंग्रेसच्या अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या योजना नव्या अर्थसंकल्पात कायम ठेवल्या जातील, अशी ग्वाही कुमारस्वामी यांनी दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...