agriculture news in marathi, kerala to get 100 crore for flood relief | Agrowon

केरळला १०० कोटींची मदत
वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज  तातडीची शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यांत पुरामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३७ वर पोचली आहे. 

केरळ सरकारने रविवारी (ता.१२) केंद्राकडे १ हजार २२० कोटी रुपयांचा मदतनिधी मागितला. या पुरामुळे राज्याचे ८ हजार ३१६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

कोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज  तातडीची शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यांत पुरामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३७ वर पोचली आहे. 

केरळ सरकारने रविवारी (ता.१२) केंद्राकडे १ हजार २२० कोटी रुपयांचा मदतनिधी मागितला. या पुरामुळे राज्याचे ८ हजार ३१६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, शनिवारी केरळला अतिवृष्टीपासून काहीसा दिलासा मिळाला. मुख्य धरणांतील पाण्याची पातळी खालावली असली तरीसुद्धा राज्यातील हायअलर्ट कायम आहे. चार जिल्ह्यांतील साठ हजार लोकांना पुनर्वसन छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. 

पुढील तीन दिवसांमध्ये इडुक्की, एर्नाकुलम, पलक्कड, वायनाड, मलप्पुरम, कोझीकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

चेन्नीथाला यांची मागणी
विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी केंद्राने तातडीने केरळला अतिरिक्त मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. राज्याला चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज दिले जावे, असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केरळ मदत देण्याची विनंती केली होती. यामुळे केंद्रावरील दबाव वाढला होता.
 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...