agriculture news in marathi, Kharif crisis in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील खरीप संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पूर्वभाग असलेल्या येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांत खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लांबलेल्या पावसामुळे मान टाकू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळणार नसल्याने पूर्वभागात खरीप हंगामाचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामावर केलेला खर्च भरून निघणार नसल्याची शक्यता आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पूर्वभाग असलेल्या येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांत खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लांबलेल्या पावसामुळे मान टाकू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळणार नसल्याने पूर्वभागात खरीप हंगामाचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामावर केलेला खर्च भरून निघणार नसल्याची शक्यता आहे.

पूर्वभागात पावसाचे प्रमाण कमी असते, हा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने येथे कमी पाण्यावर येणारी खरीप पिके पावसाळ्यात घेतली जातात. त्यामुळे मालेगाव, येवला, नांदगाव या तालुक्यांतील क्षेत्रात कपाशीसह, बाजरी, मका या पिकांची पेरणी, लागवड अधिक केली. तसेच बागलाण, देवळा आणि चांदवड तालुक्यात सोयाबीन, मका, तूर आदी पिकांना प्राधान्य दिले. या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या पूर्ण केल्या होत्या.

पिकात खुरपणी केल्यानंतर मात्र पावसाने काही भाग वगळता हुलकावणी दिलेली आहे, ती आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे शेतकरी नांगर घालून पीक नष्ट करीत आहेत. पिके जगली, तरी एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...