खरीप हंगामातील उत्पादन वाढणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

देशभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक पिकांना आवश्‍यक होता त्या वेळी पाऊस झाल्याने उत्पादनवाढीची अपेक्षा आहे.
- एस. के. पटनायक, केंद्रीय कृषी सचिव

नवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षातील खरिपाच्या तुलनेत उत्पादन वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी गुरुवारी (ता. 21) केले.

2016-17 तील अंदाज जाहीर करताना कृषिमंत्री सिंह म्हणाले, की 2016-17 मध्ये चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन काढणे शक्‍य झाले. त्यापूर्वीच्या दोन वर्षांत सलग दुष्काळाने धान्योत्पादनावर परिणाम झाला होता.

यंदाही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात 135 दशलक्ष टन धान्योत्पादन होण्याची अपेक्षा आहे. कडधान्यांचेही उत्पादन वाढणार असून, डाळींच्या स्वयंपूर्णतेचे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत हे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

पीक उत्पादन स्थिती (उत्पादन ः दशलक्ष टनांत)

 
पीक 2015-16 2016-17
भरडधान्य 27.17 32.45
तृणधान्य 118.48 126.33
कडधान्य 5.54 8.70
तेलबिया 16.59 16.59
कापूस 30.15 32.12
ऊस 352.16 352.16

 

वर्षनिहाय धान्योत्पादन (उत्पादन ः दशलक्ष टनांत)
उत्पादन 124.01 135.03
वर्ष 2015-16 2016-17

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...