agriculture news in marathi, kisan agriculture exhibition | Agrowon

किसान कृषी प्रदर्शन १३ डिसेंबरपासून
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

पुणे : किसान कृषी प्रदर्शनास येत्या शुक्रवार (ता. १३) पासून सुरवात होत आहे. हे प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यत सुरू राहणार असून, त्याचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते होणार आहे.

पुणे : किसान कृषी प्रदर्शनास येत्या शुक्रवार (ता. १३) पासून सुरवात होत आहे. हे प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यत सुरू राहणार असून, त्याचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते होणार आहे.

यंदा प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, रोपवाटिका व शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहे. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टाॅल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या शंभरहून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. या वर्षी प्रदर्शनात नव उद्योगजकांसाठी शेतीशी निगडित लागणाऱ्या संकल्पना मांडण्यासाठी कृषीतील दहा स्टार्टअपना त्यांची उत्पादने व सेवा प्रदर्शित करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान, इस्राईल, रशिया, आफ्रिकामधील कंपन्यांचा सहभाग आहे. भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे हा या कंपन्यांचा मुख्य उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले चार दिवस खुले असणार आहे.

प्रदर्शनस्थळी 14 डिसेंबरला इस्राईल वाणिज्यदूतावास व किसानतर्फे इस्राईलमधील आठ उद्योजकांची भारतातील कृषी उद्योजकांशी भेट आयोजित केली असून, या इस्राईली कंपन्यांना भारतात प्रसारासाठी प्रतिनिधी व विक्रेते नेमण्यासाठी चर्चा करतील. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रुपये शंभर असून, अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर संपर्क साधावा.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...