agriculture news in marathi, kisan Sabha on agitation on farmers issue | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नी परभणीत किसान सभेचे धरणे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

परभणी : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये तत्काळ देण्यात यावी, या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. २६) धरणे आंदोलन करण्यात आले.

परभणी : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये तत्काळ देण्यात यावी, या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. २६) धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकरी आस्मानी सुलातीन संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये मदत तत्काळ देण्यात यावी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मंजूर करण्यात यावा. उसाला प्रतिटन २ हजार ५५० रुपये दर द्यावा, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई करावी.

महाराष्ट्र शेतकरी शुगर्स या कारखान्याकडील थकीत ४ कोटी रुपये देय बाकी मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांना देण्यात यावी. वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई थांबावी. कर्जमाफीचे सरकारचे गुहाळ थांबवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली राजेभाऊ राठोड, प्रभाकर जांभळे, भिमराव मोगल, सुरेश कच्छवे, सुभाष दिनकर, भास्कर कच्छवे, रामेश्वर मोरे, शेख अब्दुल आदींसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. 

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...