agriculture news in marathi, kolhapur District in maratha agitation big response | Agrowon

कोल्हापुरात `बंद`ला मोठा प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला गुरुवारी (ता. ९) कोल्हापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाजार समितीसह शहरातील सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. यामुळे भाजीपाल्याची खरेदी-विक्रीही झाली नाही. वाहतूकही बंद राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले.

‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने शहर दुमदुमून गेले. परिसरातील गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात जमून प्रचंड घोषणाबाजी केली. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून दिवसभर रॅली काढून घोषणा देण्यात येत होत्या.

यामुळे दिवसभर भगव्या झेंड्यासह आलेल्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून गेले. दसरा चौकात सकाळी अकराच्या सुमारास वीर मातांच्या हस्ते झेंडावंदन झाले. या प्रसंगी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाजातील बहुतांशी नेते उपस्थित होते.

इतर बातम्या
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...