agriculture news in marathi, land acquisition will be complete till december, Devendra Fadanvis | Agrowon

समृद्धीकरिता डिसेंबरपर्यंत जमीन अधिग्रहण पूर्ण होणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर  ः समृद्धी महामार्गाच्या उभारणीतील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०१८ मध्ये महामार्गाचे भूमिपूजन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर  ः समृद्धी महामार्गाच्या उभारणीतील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरपर्यंत या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०१८ मध्ये महामार्गाचे भूमिपूजन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी (ता. २२) ‘रामगिरी’वर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ५० टक्‍के जमीन खरेदीचे काम पूर्ण होईल. डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल. अडथळे दूर झाले आहेत. कोरियाकडून पतपुरवठा होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी संपल्या आहेत. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की राणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातही येतील. राज्यात सध्या ६०२ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी होत चालली आहे. येत्या काळात ५० टक्‍के उपस्थिती अनिवार्य केली जाणार आहे. त्याकरिता बायोमॅट्रिक व्यवस्था केली जात आहे.
 

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...