agriculture news in marathi, legislative assembly session at nagpur, maharashtra | Agrowon

पावसाळी अधिवेशन ४ जूलैपासून नागपूरमध्ये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

मुंबई  : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरलाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी आगामी पावसाळी अधिवेशन हे येत्या ४ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, हे अधिवेशन मुंबई किंवा नागपूरला होणार असल्याचे स्पष्ट केले नव्हते.

मुंबई  : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरलाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी आगामी पावसाळी अधिवेशन हे येत्या ४ जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, हे अधिवेशन मुंबई किंवा नागपूरला होणार असल्याचे स्पष्ट केले नव्हते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी आग्रही होते. मुंबईतील मनोरा आमदार निवासात सध्या दुरुस्ती सुरू असल्याने आमदारांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच धर्तीवर पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आगामी पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलैपासून घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...