agriculture news in marathi, living parent's alone will be offence | Agrowon

वयोवृद्ध आई-वडिलांना सोडून दिल्यास तुरुंगवास
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

नवी दिल्ली : आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना असहाय्य स्थितीत सोडून देणाऱ्या मुलांना मिळणाऱ्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कालावधी तीन महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करत आहे.

नवी दिल्ली : आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना असहाय्य स्थितीत सोडून देणाऱ्या मुलांना मिळणाऱ्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कालावधी तीन महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करत आहे.

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2007 चा आढावा घेणाऱ्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मुलांच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्याचीही शिफारस केली आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मुलांच्या व्याख्येत दत्तक किंवा सावत्र मुले, जावई आणि सुना, नातवंडे आणि कायद्याने पालकत्व स्वीकारलेल्या अल्पवयीन मुलांचाही समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यात केवळ सख्खी मुले आणि नातवंडांचा समावेश आहे. मंत्रालयाने आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2018 चा मसुदाही तयार केला आहे. कायद्याचे स्वरूप मिळाल्यानंतर हा 2007 च्या जुन्या कायद्याची जागा घेईल.

देखभाल भत्त्याची मर्यादा रद्द
कायद्यातील मासिक देखभाल भत्त्याची दहा हजार रुपयांची जास्तीत जास्त मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जर मुले आई-वडिलांची देखभाल करण्यास नकार देत असतील, तर ते कायद्याचा आधार घेऊ शकतात.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...