agriculture news in marathi, The loan waiver deadline given by the Chief Minister is over | Agrowon

मुख्यमंत्र्यांनी दिलेली कर्जमाफीची डेडलाइनही संपली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल असे सांगणारे मुख्यमंत्री दुसरी डेडलाईनही पाळू शकले नाही.
-देवेंद्र भुयार, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्‍कम जमा होईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु ही डेडलाइनदेखील पाळल्या गेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

१० नोव्हेंबर रोजी नागपुरात आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा होईल, अशी घोषणा केली. परंतु २५ नोव्हेंबरची डेडलाइन उलटूनदेखील कर्जमाफीचे चित्र स्पष्ट झालेले नाही आणि रक्कमही जमा झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बॅंकांनी रब्बीकरीताचे कर्जही दिले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...