मराठवाड्यात विविध ठिकाणी चावडीवाचन सुरू
संतोष मुंढे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद/ परभणी  : मराठवाड्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असतानाच निवडणुका नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचन सुरू आहे. मागील चार-पाच दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात २९ सप्टेबर ते २ ऑक्‍टोबरदरम्यान ३९८ ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफी अर्जाच्या  वाचनाची प्रक्रिया सुरू होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४५७  ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचनाची प्रक्रिया सुरू होती.

औरंगाबाद/ परभणी  : मराठवाड्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असतानाच निवडणुका नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचन सुरू आहे. मागील चार-पाच दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात २९ सप्टेबर ते २ ऑक्‍टोबरदरम्यान ३९८ ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफी अर्जाच्या  वाचनाची प्रक्रिया सुरू होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४५७  ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जाचे चावडीवाचनाची प्रक्रिया सुरू होती.

तर बीड जिल्ह्यातही निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती वगळता कर्जमाफी अर्ज चावडीवाचनाची प्रक्रिया सुरू होती. जालना जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) विशेष ग्रामसभा घेऊन ४८५ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले. जालन्यात ५५४ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले.

दरम्यान नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता.२) विशेष ग्रामसभांमध्ये चावडीवाचन करण्यात आले. शेतकऱ्यांचे आक्षेप असल्यास तीन दिवसांत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करता येणार आहेत. परभणीत सोमवारी २९२ ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कुटुंबातील किती सदस्यांच्या नावावर कर्ज घेतले, अर्ज भरलेला शेतकरी इन्कम टॅक्स भरणा करतो का, कर्जमाफी अर्ज भरणारी व्यक्ती शासकीय सेवेत आहे का, याबाबतची माहिती चावडीवाचनातून मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

इतर बातम्या
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
सोलापूर जिल्ह्यात कुरनूर धरण १०० टक्‍के...अक्कलकोट, जि. सोलापूर  : कुरनूर (ता....
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने घातअकोला : मूग, उडदापाठोपाठ आता सोयाबीनचे उत्पादन...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
बारा लाख हेक्टर क्षेत्र यंदा सूक्ष्म... नवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२...
कृषी पर्यटन उद्योगाला राजाश्रयाची गरजमुंबई : एकीकडे शहरी माणसाला गावाकडच्या मातीची ओढ...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
शेतकरी गटही विकणार अनुदानित दरांप्रमाणे...अकोला : शेतकरी गटांकडून ग्राम बीजोत्पादन...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...