agriculture news in marathi, loan waiver scheme certificates distributed to farmers, Maharashtra | Agrowon

कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची दिवाळी भेट...
वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस आज (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथे प्रारंभ करण्या आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होत. 
दरम्यान, राज्यातील जळगाव, नाशिकसह विविध जिल्ह्यात आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सुमारे १० लाख शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी करण्यात आली. 

 

मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस आज (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथे प्रारंभ करण्या आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होत. 
दरम्यान, राज्यातील जळगाव, नाशिकसह विविध जिल्ह्यात आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सुमारे १० लाख शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी करण्यात आली. 

 

नाशिकला कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरण...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात कर्ज माफीचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,खासदार हरिश्चंद्र चव्हाण,आमदार बाळासाहेब सानप,आमदार देवयानी फरांदे,महापौर रंजना भानसी व अधिकारी.

जळगावला पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप
जळगाव : येथे आयोजित कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार, जिल्हाधिकारी आदी उपस्थित, पात्र शेतकऱ्यांना केले कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ समारंभाचा व्हिडीअो 

इतर अॅग्रो विशेष
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...
वैविध्यतेने नटलेली १३ एकरांवरील...लातूर जिल्ह्यातील अजनसोंडा (बु.) (ता. चाकूर)...
वीस गुंठ्यांत ‘एक्साॅटीक' भाजीपाला...जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव येथील...