agriculture news in marathi, loan waivers scheme beneficiary status, solapur, maharashtra | Agrowon

कर्जमाफीतून सोलापुरातील ८३ हजार शेतकऱ्यांना मिळाले ४५१ कोटी रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
सोलापूर  : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ८३ हजार ८८८ शेतकऱ्यांना आतापर्यंत ४५१ कोटी ५६ लाख रुपये मिळाले आहेत. कर्जमाफी योजनेतून जिल्हा बॅंकेच्या ५२ हजार २८० शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकेच्या ३१ हजार ६०८ शेतकऱ्यांना १८६ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.  
 
सोलापूर  : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ८३ हजार ८८८ शेतकऱ्यांना आतापर्यंत ४५१ कोटी ५६ लाख रुपये मिळाले आहेत. कर्जमाफी योजनेतून जिल्हा बॅंकेच्या ५२ हजार २८० शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकेच्या ३१ हजार ६०८ शेतकऱ्यांना १८६ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.  
 
जिल्हा बॅंकेला मिळालेल्या ग्रीन लिस्टमधील ९५ हजार १७९ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ८२८ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने २४ हजार ९३३ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करून पुन्हा अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे यलो लिस्टमधील १० हजार १४० शेतकऱ्यांपैकी तीन हजार २२४ शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत.
 
जिल्ह्यातील डाटा मिसमॅच असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तालुकास्तरीय समितीकडून दुरुस्त करून पुन्हा अपलोड करण्याचेही काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...