agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप
माणिक रासवे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बुधवारी (ता. १८) कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमास खासदार संजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावाताई नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल, रवींद्र पतंगे आदी उपस्थित होते.
 
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बुधवारी (ता. १८) कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमास खासदार संजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावाताई नखाते, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल, रवींद्र पतंगे आदी उपस्थित होते.
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यापैकी कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील २७ शेतकऱ्यांचा बुधवारी खासदार संजय जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र, कर्जमाफी प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, साडीचोळी, कापड देऊन सत्कार करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...