agriculture news in marathi, Looted students by the students of Veterinary College | Agrowon

नागपुरात पशुविज्ञान महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी ठोकले कुलूप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

नागपूर : पशुधन सहाय्यकांना पशुसंवर्धन पर्यवेक्षकपदी देण्यात येणाऱ्या पदोन्नतीच्या विरोधात तिसऱ्या दिवशी पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. शुक्रवारी (ता.१५) करण्यात आलेल्या बीव्हीएससी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे प्राध्यापकांसह सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागला.

पशुधन सहाय्यकांना दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा केल्यानंतर नियुक्‍ती दिली जाते. वीस वर्षाचा सेवाकाळ गृहित धरून ही पदोन्नती देण्याचा नियम आहे. याउलट बीव्हीएससी अभ्यासक्रम आणि त्यानंतर नीट परिक्षा देऊन साडेपाच वर्षांनी पशुधन पर्यवेक्षकपदी नेमणुक देण्याचा नियम आहे. 

पशुधन सहाय्यक हा थेट डॉक्‍टर कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न या पार्श्‍वभूमीवर उपस्थित करण्यात आला. त्याचा विरोध करीत शुक्रवारी विद्यार्थ्यांनी पशुविज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले. त्यामुळे प्राध्यापकांसह महाविद्यालयात येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
 
इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...