agriculture news in marathi, Madhukar Kukade files nomination for byelection in Bhandara_Gondia | Agrowon

मधुकर कुकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, रिपाई, पिरिप आघाडीचे संयुक्‍त उमेदवार मधुकर कुकडे यांनी शुक्रवारी (ता. ११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला.

भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, रिपाई, पिरिप आघाडीचे संयुक्‍त उमेदवार मधुकर कुकडे यांनी शुक्रवारी (ता. ११) उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला.

या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल, सावनेरचे आमदार सुनील केदार, आमदार प्रकाश गजभीये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुद्धे, आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते. भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपमुक्‍त करण्यासाठी सर्वांनी वैयक्‍तिक हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे आवाहन या वेळी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. पोटनिवडणुकीसाठी आत्तापर्यंत २८ नामांकन दाखल झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...