agriculture news in marathi, Magnetic Maharashtra summit starts from today in mumbai | Agrowon

'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटन
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.१८) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद "एमएमआरडीए'च्या प्रांगणात तीन दिवस चालणार आहे.

मुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.१८) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद "एमएमआरडीए'च्या प्रांगणात तीन दिवस चालणार आहे.

जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी "मेक इन इंडिया' या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. २०१६ मध्ये झालेल्या या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ६१ टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून १० लाख कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे साडेचारे हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचे नियोजन आहे. यातून 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...